नागपूर,दि.6: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे
सोमवार, दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 9.55 वाजता मुंबई येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी
10.20 वाजता शासकीय निवासस्थान रविभवन, कुटीर क्र. 20 येथे आगमन व राखीव. त्यानंतर
दिवसभरातील कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री 7.30 वाजता रविभवन येथून
विमानतळाकडे प्रयाण. विमानतळावरुन रात्री 8.40 वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment