Thursday, 23 January 2020

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 23 : पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांचे शुक्रवार  (ता. 24) रोजी सकाळी  9.30 वाजता सुरेश भट सभागृह येथील कार्यक्रमास उपस्थित राहून मोटारीने वर्धा जिल्ह्याकडे प्रयाण करतील.
 वर्धा जिल्ह्यातील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सायंकाळी वाजता नागपूर येथील शेतकरी भवन येथे त्यांचा जनसंपर्क कार्यालयात जनतेला भेटतील. त्यानंतर स्थानिक कार्यक्रमांस उपस्थित राहून मोटारीने पाटणसावंगीकडे प्रयाण व पाटणसावंगी येथून रात्री वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.   
*****

No comments:

Post a Comment