नागपूर, दि. 1 : राज्याचे मंत्री संजय राठोड यांचे
उद्या गुरुवारी ( दिनांक 2 जानेवारी ) रोजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते सकाळी 9.55 वाजता मुंबई येथून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय
विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने रविभवनकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 वाजता
रविभवन येथे आगमन, त्यानंतर राखीव वेळ असेल.
***
No comments:
Post a Comment