नागपूर दि. 1 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाचे नाव कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक संचालक ऐवजी सहाय्यक आयुक्त असा पदनामात बदल झालेला आहे.
सर्व संबंधितांनी झालेल्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.
*****editors
No comments:
Post a Comment