नागपूर, दि. 23 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त
उपायुक्त संजय धिवरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केले.
उपायुक्त(विकास शाखा) सुनील निकम, उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, उपायुक्त (विभागीय
चौकशी) शैलेश मेश्राम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment