प्र. प. क्र. 71 22 जानेवारी 2020
नागपूर, दि.22 : राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे उद्या, गुरुवार (दि.23) रोजी सकाळी 10.30 वाजता लिंबोळी संशोधन केंद्रास भेट देणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 2 वाजता संसदीय स्थायी समितीच्या आयोजित अभ्यास दौरा चर्चेसाठी उपस्थित राहतील.
शुक्रवार (दि.24) रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment