पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दौरा
नागपूर, दि. 24 : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास,
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे उद्या शुक्रवार, दिनांक 25
सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे
यांनी आयोजित केलेल्या कोविड उपाययोजनेबाबत बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1
वाजता सावनेर तालुक्यातील पाटणसांवगी येथील सुतगिरणी संचालक मंडळाच्या बैठकीला
उपस्थित राहतील.
No comments:
Post a Comment