Sunday, 10 May 2026

सोमनाथ ७५ वर्ष गौरवशाली वारशाची…


 

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत     आहे.

    या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…

    कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्राचा सामूहिक जप, सोमनाथ संबंधित कथांचे कथन आदी उपक्रमांचा                समावेश...

    🗓️ दि. ८ ते ११ मे २०२६

    📍 श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण 

    #सोमनाथ_स्वाभिमान_पर्व

No comments:

Post a Comment