माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग,जुने सचिवालय, नागपूर E-Mail Address : dirinfngp@gmail.com दूरध्वनी - ०७१२-२५६५१०८, २५६०६५२ FAX - ०७१२-२५६५६२९
संगीतकार वासुदेव गंगाराम भाटकर तथा स्नेहल भाटकर यांचा स्मृतिदिन.साध्या,सोप्या व सहज गुणगुणता येणाऱ्या चाली हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्ये. रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला त्यांनी #सुधीरफडके यांच्यासोबत "वसुदेव-सुधीर' या नावाने संगीत दिले होते.
No comments:
Post a Comment