Wednesday, 13 May 2026


         श्री शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा वर्ष २०२६-२७ अंतर्गत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज शासन निर्णयाद्वारे अमरावती विभागीय आयुक्त यांना १९ कोटी ४२ लाख ३९ हजार १४९ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

No comments:

Post a Comment