Wednesday, 3 June 2026


 ३ जून #दिनविशेष


प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक बाबुराव कृष्णाजी मेस्त्री तथा #बाबुरावपेंटर यांचा जन्मदिन.१९१९मध्ये त्यांनी ‘सैरंध्री’ या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली.१९२०-३० या दशकात त्यांनी एकूण१७ चित्रपटांची निर्मिती केली.

No comments:

Post a Comment