Monday, 8 June 2026

८ जून #दिनविशेष


 ८ जून  #दिनविशेष


प्रसिद्ध #मराठी भावगीत गायक व संगीतकार #गजाननवाटवे यांचा जन्मदिन. त्यांनी जवळपास २००० पेक्षाही अधिक गीते स्वरबद्ध करत ५० वर्ष रासिकमनावर अधिराज्य केले.

रसिकांच्या तळहातावर कविता आणि संगीत 

नेऊन ठेवण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले.

No comments:

Post a Comment