Wednesday, 10 June 2026

१० जून #दिनविशेष



आजच्याच दिवशी १८९०मध्ये भारतात कामगारांसाठी #रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस जाहीर करण्यात आला.कामगार नेते #नारायणमेघाजीलोखंडे यांनी १८८३मध्ये कामगारांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी इंग्रज सरकारला प्रस्ताव दिला होता.७वर्षाच्या संघर्षानंतर तो मान्य.

No comments:

Post a Comment