थोर विचारवंत व समाजसुधारक #गोपाळगणेशआगरकर यांचा स्मृतिदिन.#केसरी व #सुधारक वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले.त्यांच्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात मोलाची भर घातली.'विकारविलसित',
'डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस' आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

No comments:
Post a Comment