Friday, 19 June 2026

१९ जून #दिनविशेष

 


१९ जून #दिनविशेष

विनोदी लेखक,कथाकार व प्रवासवर्णनकार #रमेशमंत्री यांचा स्मृतिदिन.१९७९ या एकाच वर्षात त्यांची तब्बल ३४ पुस्तकं प्रकाशित झाली .'महानगर' ही त्यांची स्वानुभवाधारीत कादंबरी.सह्याद्रीची चोरी,अती झालं नि हसू आलं, मुलखावेगळी माणसं आदी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

No comments:

Post a Comment