Re-NEET प्रश्नपत्रिका फुटल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. #NTA ने व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या प्रतिमा खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेशी संबंधित माहितीसाठी केवळ NTA च्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिकृत माहितीसाठी http://nta.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.

No comments:
Post a Comment