Tuesday, 23 June 2026


 भारतीयांनी नोकरीसाठी युक्रेनमध्ये स्थलांतर करावे असे आवाहन युक्रेन सरकारकडून करण्यात येत असल्याचे फलक (होर्डिंग) मुंबईत लावण्यात आल्याचा दावा खोटा आहे. 


#FactCheck 

#DGIPRFactCheck 


#युक्रेन

#Ukraine

No comments:

Post a Comment