Wednesday, 10 June 2026


 काही सुधारणा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणतात व त्या पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरतात.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या #जीएसटी मुळे विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याऐवजी एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली.

No comments:

Post a Comment