सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते. २०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमानतळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.यामुळे देशभरातील विकासाला नवी गती.
#LongestServingElectedPMModi

No comments:
Post a Comment