आज #जागतिक_वाळवंटीकरण_आणि_दुष्काळ_विरोधीदिन.वाळवंटीकरण,जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळ या जागतिक समस्यांबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९९४ मध्ये १७ जून हा दिवस "वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढण्यासाठी जागतिक दिन" घोषित केला.

No comments:
Post a Comment