“शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.
#कर्जमुक्तीयोजना
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
No comments:
Post a Comment