Thursday, 3 August 2017

आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा दौरा

नागपूर, दि. 3 : आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे शनिवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी कोलकात्यावरुन रात्री 7.55 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण.
दिनांक 6 (रविवार) व 7(सोमवार) ऑगस्ट रोजी नागपूर येथे मुक्काम. मंगळवार, दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12.55 वाजता नागपूर विमानतळावरुन त्यांचे दिल्लीकडे प्रयाण.
*****

No comments:

Post a Comment