मुंबई, दि. 29 : राज्यपाल चे. विद्यासागररावयांनी राज्यातील जनतेला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. या सणानिमित्त समाजात सदभावना व बंधुभाव वृध्दींगत होवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००
No comments:
Post a Comment