नागपूर दि. 29 :- सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी पुणे येथून विमानाने सकाळी11.40 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे शासकीय विश्रामगृह येथून रात्री 8 वाजता विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.20 वाजता नागपूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
***
![](https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif)
No comments:
Post a Comment