नागपूर, दि. 5 : महर्षी
वाल्मीकी यांची आज जयंती निमित्त हैद्राबाद
हाऊस येथे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी त्यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन अभिवादन
केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य अधिकारी
श्रीमती आशा पठाण तसेच उपस्थित सर्व अधिकारी वृंदानी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण
करुन अभिवादन केले.

No comments:
Post a Comment