Sunday, 29 October 2017

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दिल्लीकडे प्रयाण


    मुंबई, दि. 29: एका दिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले.

        उपराष्ट्रपती यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुख्य सचिव सुमित मल्लिक तसेच मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment