Monday, 6 November 2017

दक्षिण ऑस्ट्रेलिया देशाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी घेतली राज्यपालांची भेट


मुंबई, दि. 6 : दक्षिण ऑस्ट्रेलिया  देशाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी आज ( सोमवार 06 नोव्हेंबर) रोजी  उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सांस्कृतिकऔदयोगिक देवाण घेवाण वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment