Friday, 17 November 2017

स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली

 मुंबईदि. 17 : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कदादर येथे त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलउद्योगमंत्री सुभाष देसाईपरिवहन मंत्री दिवाकर रावतेपर्यावरण मंत्री रामदास कदमगृहनिर्माण मंत्री प्रकाश महेतागृहराज्यमंत्री दीपक केसरकरजलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारेवस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकरखासदार सर्वश्री संजय राऊतचंद्रकांत खैरेविनायक राऊतश्रीमती पुनम महाजनआमदार सुनील राऊतशिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,श्रीमती रश्मी ठाकरे आदींनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली.
000

No comments:

Post a Comment