लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे प्रयाण
मुंबई, दि. 6 :लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतलावरून सोमवारी पहाटे प्रयाण झाले. यावेळी उपसचिव (राजशिष्टाचार) सतीश जोंधळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ००००
No comments:
Post a Comment