नागपूर, दि. 10 : उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायूसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर, एअर मार्शल हेमंत शर्मा, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment