नागपूर, दि. 3 :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त सर्वश्री बी. एस.
घाटे, सुधाकर तेलंग, श्रीधर फडके, सहायक संचालक लेखा श्रीमती कुमुदिनी हाडोळे तसेच
अधिकारी व कर्मचारी यांनीही गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
No comments:
Post a Comment