नागपूर, दि.8 : आदिवासी विकास, वने राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे जनसंपर्क कार्यालय नागभवन, कुटीर क्र. 3 सिव्हिल लाईन, नागपूर येथे सुरु करण्यात आलेआहे.
सदर कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात आले असून संपर्कासाठी 0712-2565665 या दूरध्वनी क्रमांकासोबतच nagbhavancampoffice@gmail.com या ई-मेलआयडीवर देखील नागरिक संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करु शकतील, असे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यातआले आहे.
****
No comments:
Post a Comment