Tuesday, 29 May 2018

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नागपूर दौरा

                नागपूर दि.29 : वित्त आणि नियोजनवन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बुधवारदिनांक 30 मे रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने रविभवनकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता रविभवन येथे आगमन व राखीव. दुपारी वाजता वनामतीनागपूर येथे 13 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात विभागीय बैठकीस उपस्थिती.
सायंकाळी वाजता वनामती येथे पत्रकार परिषद. सायंकाळी वाजता वनामती येथे प्रधानमंत्री आवास योजना बल्लारपूर संदर्भात बैठक. रात्री 8.30 वाजता विमानाने नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
***** 

No comments:

Post a Comment