नागपूर, दि. 02: जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सोमवार दिनांक 4 जून रोजी दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनानिमित्त तक्रारदारांनी आपले अर्ज दाखल करावे. तसेच अर्ज अर्जदारांनी स्वंत: आणून द्यावे. त्रयस्थानी आणून दिलेल्या अर्जाचा विचार होणारी नाही. अर्ज विहित नमुन्यात व दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे . अर्ज सादर करताना तक्रार ही वैयक्तीक स्वरुपाची असावी.
*****
No comments:
Post a Comment