नागपूर, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह कक्षात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, तहसिलदार सोनाली वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment