नागपूर, दि. 01 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी. एल. थूल यांचे सोमवार, दिनांक 4 जून रोजी सकाळी 7 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर आगमन व कारने रविभवन शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता रविभवन येथून कारने वर्धेकडे प्रयाण. सोईनुसार नागपूरकडे आगमन व मुक्काम.
मंगळवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आंतर जातीय विवाह विषयावर विविध संघटना व आंतरजातीय विवाहांचे जोडपे यांच्याशी चर्चा. सोईनुसार नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment