नागपूर, दि. 27 : त्रिपूरा राज्याचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे सोमवार, दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता कोलकाता येथून नागपूर विमानतळावर आगमन व विश्रामभवनाकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता विश्रामभवन येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार, दिनांक 31 जुलै रोजी दीक्षाभूमी तसेच नीरी जलसंधारण प्रकल्पास भेट व सोयीनुसार विश्रामभवनकडे प्रयाण.
बुधवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून कोलकाताकडे विमानाने प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment