नागपूर, दि.
04 : राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय
यांचे रविवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 8.35 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व
मुक्काम.
सोमवार,
दिनांक 6 ऑगस्ट रोजी त्यांचे चंद्रपूरकडे प्रयाण.
बुधवार,
दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वर्धा येथून नागपूर येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7.55
वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment