नागपूर, दि. 04: उत्तर प्रदेशचे ग्राम विकास व आरोग्य राज्यमंत्री (स्वतंत्र
प्रभार) डॉ. महेंद्र सिंह यांचे उद्या रविवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता
दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी १
वाजता आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता शासकीय विश्रामगृह
येथे आगमन. रात्री ९.४५ वाजता विमानाने त्यांचे मुंबईकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment