Wednesday, 1 August 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन



मुंबईदि. 1 : मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीरसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकरराज्यमंत्री अर्जुन खोतकरगृह राज्यमंत्री दीपक केसरकरसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,आमदार सर्वश्री शिवाजी कर्डिलेबाळासाहेब मुरकुटेसंजय कुटेअण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळेसामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनीही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले.
000

No comments:

Post a Comment