नागपूर, दि.04 :
केंद्रिय निवडणूक आयोगाचे महासंचालक धिरेंद्र ओझा यांचे मंगळवार दि. ७ ऑगस्ट रोजी
दिल्ली येथून दुपारी १२.१० वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राज्यातील मुख्य कार्यकारी
अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक. त्यानंतर स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. बुधवार
दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.२० वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment