नागपूर दि 02 : रामगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या 150 वी जयंती तसेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त अश्विन
मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय यादव, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.
*****




No comments:
Post a Comment