Tuesday, 2 October 2018

विभागीय आयुक्त कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

नागपूर दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त (महसूल)  सुधाकर तेलंग यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय चौकशी अधिकारी शैलेश मेश्राम, सहायक आयुक्त श्रीमती इंदिरा चौधरी,  तहसीलदार श्रीराम मुंदडा  तसेच  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
                                        *****

No comments:

Post a Comment