नागपूर, दि 28 : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांचे रविवार, दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.50 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. रात्री मुक्काम असेल. सोमवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी घेतील. मंगळवार, दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.50 वाजता नागपूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
***
No comments:
Post a Comment