मुंबई
दि. 3 : मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील
पात्रताधारक लाभार्थी असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा 022- 22700404 येथे संपर्क करावा,
असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनी
केले आहे.
वृध्दाश्रमात
वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी
सैनिक/विधवा यांना अनुदान सुरु करण्याची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे. त्यासाठी
पात्रताधारक लाभार्थ्यांनी संपर्क साधावा.
००००
No comments:
Post a Comment