Thursday, 7 February 2019

उद्योगमंत्री व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई


नागपूर, दि. 7 : उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांचे शनिवार दि.9 रोजी सकाळी 5.15 वाजता नागपूर येथे आगमन व रविभवन येथे राखीव. सकाळी 10 वाजता पहिल्या महाराष्ट्र खनिज परिषद 2019 ला उपस्थित राहून दुपारी 4.25 वाजता ते नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment