नागपूर, दि. 7 :कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांचे शनिवार दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व
मोटारीने वरुड जि. अमरावतीकडे प्रयाण करतील. स्थानिक कार्यक्रम आटोपून सायंकाळी
7.40 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. ते रात्री 8.40 वाजता मुंबईकडे प्रयाण
करतील.
*****
No comments:
Post a Comment