नागपूर, दि.७ :केंद्रीय परिवहन, महामार्ग जहाजबांधणी
,जलसंधारण मंत्री नितीन गडकरी शनिवारी ,९ फेब्रुवारी
२०१९ रोजीसकाळी १० वाजता येथील पहिली खनिज परिषद : २०१९ तसेच सकाळी
११ वाजता “कुतुहल” या आरोग्यविषयक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी
१ ते ५ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमांसाठीरा खीव. दुपारी ५वाजता फुटाळा तलाव येथील आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहतील. दिनांक १० फ्रेब्रुवारीला स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून दुपारी १२.४०
वाजता पुण्याकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment