Tuesday, 14 May 2019

नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट


राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

No comments:

Post a Comment