यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
माजी
महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल,
जिल्हा
अन्नधान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर उपस्थित होते.
शिवणगाव येथील श्रीमती देवकाबाई तुळशीराम मेश्राम आणि
सोनाली संजय टोम्पे यांना गँस जोडणी देण्यात आली. तर श्रीमती योगिता राजू डोंगरे,
श्रीमती
भावना शैलेश मानकर आणि आनंदा शिवराम चामटे हे दिव्यांग अंत्योदय अंतर्गत
शिधापत्रिकेचे लाभार्थी होते. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाचे अनिल सवई,
अर्चना
निमजे, प्रियंका सोनकुसळे, अनिता वानखडे आणि किशोर टालाटुले
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment